छत्रपती शिवाजी महाराज

ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मध्ये आपले स्वागत आहे

विकासाच्या दिशेने वाटचाल

आमच्या गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

गावातील प्रगती आणि तंत्रज्ञान

डिजिटल इंडियाचा भाग

तंत्रज्ञानासोबत प्रगती

ऑनलाइन सेवांद्वारे पारदर्शकता

स्वच्छ गावातील रस्ते

स्वच्छता आणि आरोग्य

स्वच्छ भारत मिशन

"स्वच्छता ही सेवाचा संकल्प"

ग्रामपंचायत विकास कामे

हाती घेतलेली व पूर्ण केलेली कामे (Works Undertaken & Completed)

अ.क्र.
SR.NO
योजनेचे नाव
SCHEME NAME
कामाचे नाव
WORK NAME
मंजूर निधी
SANCTIONED (₹)
खर्च निधी
EXPENDED (₹)
स्थिती
STATUS
1 १५ वा वित्त आयोग वार्ड क्र. ६ दुर्गामाता कॉलोनी येथील श्री.प्रभाकर म्हात्रे ते मुख्य रस्ता पर्यंत गटर करणे. ₹200,000 ₹175,757
पूर्ण
2 ग्रामनिधी वार्ड क्र. ४ तळेगाव मांडे घर ते स्मशानभूमी पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे ₹350,000 ₹304,790
पूर्ण
3 १५ वा वित्त आयोग वार्ड क्र. १ आंबिवली तर्फे तुंगारतन गावासाठी रस्ता करणे. ₹180,000 ₹156,042
पूर्ण
4 15 वा वित्त आयोग वार्ड क्र. 2 मोहोपाडा गावात रस्ता करणे. ₹180,000 ₹158,078
पूर्ण

* सदर माहिती ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी अद्यावत केली जाते.